Aurangabad Politics | 'खासदार इम्तियाज जलील यांनी राजकारण करु नये' |Abdul Sattar| Sakal Media
औरंगाबादः मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शुक्रवार (ता.17) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर हातात फलक घेऊन एमआयएम उपरोधिक आंदोलन करणार आहे. यावर महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टिका केली. (व्हिडीओ- सचिन माने)
#AbdulSattar #Aurangabad #ImtiazJalil #Politics #MIM